Business Opportunity

Franchise Information

Discover our franchise opportunities and join our growing network

Become Our Franchise Partner

Business Partnership Opportunity
Franchise Image

शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र नोंदणी प्रक्रिया - २०२६



मिनिमम इन्व्हेस्टमेंट मध्ये,शैक्षणिक क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळवण्याची सुवर्णसंधी

डिजिटल वर्ल्ड मिशन महाराष्ट्र. .. संगणक प्रशिक्षण केंद्र,सेतु केंद्र व नवीन व्यावसायिक यांना सुवर्ण संधी...NIELIT, GOVERMENT OF INDIA

भारत सरकार मान्य CCC कोर्स ची अधिकृत फ्रांचाईझी सुवर्ण संधी

अधिक माहिती करिता या लिंकला क्लिक करून चौकशी करावी. https://wa.me/message/TXKWGGQNVGRJA1


डिजिटल वर्ल्ड तर्फे तुम्हाला शैक्षणिक केंद्र येथे जास्तीत जास्त प्रवेश करवून दिले जातात,कोर्स कसा घ्यावा याचे परिपूर्ण मार्गदर्शन, फ्रांचाईझी सर्टिफिकेट, आणि बिझनेस कसा करावा याचे मार्गदर्शन, दिले जाते.


१)डिजिटल वर्ल्ड काय आहे ?

Digworld education private Ltd या सरकार मान्य शैक्षणिक कोचिंग क्षेत्रातला ब्रँड आहे. फ्रांचाईझी च्या माध्यमातून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना सरकार मान्य शासकीय नोकरीसाठी आवश्यक कम्प्युटर कोर्स CCC ची फ्रांचाईझी आणि D. C.A. , D.C.ed

असे कोर्सेस चालवण्याचे मार्गदर्शन ,तसेच शैक्षणिक केंद्र व्यवस्थापन मार्गदर्शन करण्यात येईल. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना लागणारे कोर्स चे सर्व साहित्य सुद्धा कंपनी मार्फतच पुरवण्यात येते.


२) डिजिटल वर्ल्ड चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र का घ्यावे ?

डिजिटल वर्ल्ड तर्फे हमखास 30 ते 40 हजार रु महिना इन्कमची खात्री देण्यात येते, डिजिटल वर्ल्ड चे शैक्षणिक सल्लागार प्रशिक्षण केंद्राच्या 3 ते 5 कि.मी. परिसरात होम टू होम कौसलींग करून D.c.ed डिप्लोमा करिता प्रवेश परीक्षा घेण्यात येईल,आणि 100 ते 200 ऍडमिशन करून देण्यात येतील,त्याद्वारे 30 ते 60 हजार नियमित इन्कम सुरू होईल.


३)डिजिटल वर्ल्ड कडून काय काय सपोर्ट मिळेल?

मार्गदर्शन :डिजिटल वर्ल्ड सरकार मान्य क्लासेस कसे घ्यावेत, त्याच प्रमाणे यशस्वी बिझनेस कसा करावा, मार्केटिंग कसे करावे आणि उत्तम quality education देऊन जास्तीत जास्त ऍडमिशन कसे मिळवावेत याचे संपूर्ण मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देतो.

काही अडचण असल्यास प्रत्यक्ष संपर्क करावा

शैक्षणिक केंद्र येथे प्रवेश करून देणारी एकमेव सरकारमान्यता प्राप्त एकमेव शैक्षणिक कंपनी


श्री गणेश उदेभानराव ढवळे

मुख्य कार्यकारी अधिकारी

डिजिटल साक्षरता अभियान, महाराष्ट्र.

DIGIWORLD EDUCATION PVT.LTD

मो. *9960658530*


Growth Potential

Proven business model with excellent growth opportunities and market expansion potential.

Complete Support

Comprehensive training, marketing support, and ongoing assistance from our expert team.

Proven Success

Join a network of successful franchise partners with established brand recognition.


Call
Text Message
Review
Email
CHAT